Headlines

рдорд╛рд▓рд╡рдг рдХрд╕рд╛рд▓ рд░рд╕реНрддреНрдпрд╛рд╡рд░реАрд▓ рдЦрдбреНрдбреНрдпрд╛рдВрдмрд╛рдмрдд рднрд╛рдЬрдкрдЪреЗ рдЕрднрд┐рдирд╡ рдЖрдВрджреЛрд▓рди

रस्त्यावरील खड्ड्यांची पूजा करून जनतेला जीवदान देण्याचे घालणार साकडे;सभापती अजिंक्य पाताडे, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी दिली माहिती *💫मालवण दि.०५-:* मालवण कसाल रस्त्यावरील खड्ड्यांमुळे सर्व सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. सत्ताधारी लोकप्रतिनिधी फक्त बघ्याची भूमिका घेत आहेत. म्हणूनच येत्या चार दिवसात भाजप अभिनव आंदोलन करून मालवण कसाल रस्त्यावरील खड्ड्यांची पूजा करून त्यांना जनतेला जीवदान देण्याचे साकडे…

Read More

рдЧреНрд░рд╛рдорд╡рд┐рдХрд╛рд╕рдордВрддреНрд░реА рд╣рд╕рди рдореБрд╢реНрд░реАрдл рдпрд╛рдВрдЪреЗ рддрд╛рд▓реБрдХрд╛рдзреНрдпрдХреНрд╖ рдкреБрдВрдбрд▓рд┐рдХ рджрд│рд╡реА рдпрд╛рдВрдиреА рдХреЗрд▓реЗ рд╕реНрд╡рд╛рдЧрдд

हॉटेल उदघाटनासाठी त्यांचे आंबोलीत आगमन *💫आंबोली दि.०५-:* आंबोली येथे राष्ट्रवादीचे नेते तथा ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचे आगमन झाले असता सावंतवाडी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष तथा उद्योग-व्यापार सेलचे जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी पुष्पगुच्छ त्यांचे देऊन स्वागत केले. यावेळी राष्ट्रवादीचे नगरसेवक अभिद नाईक, तालुका अध्यक्ष गवस, ग्रामपंचायत प्रशासकीय अधिकारी रामा गावडे व राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते….

Read More

рдЧреНрд░рд╛рдорд╡рд┐рдХрд╛рд╕ рдордВрддреНрд░реА рд╣рд╕рди рдореБрд╢реНрд░реАрдл рдпрд╛рдЪреЗ рд░реБрдкреЗрд╢ рд░рд╛рдКрд│ рдпрд╛рдВрдиреА рдХреЗрд▓реЗ рд╕реНрд╡рд╛рдЧрдд….

*💫आंबोली दि.०५-:* राष्ट्रवादी नेते तथा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे आज आंबोली येथे दौऱ्यानिमित्त आले असता शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख अशोक दळवी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते

Read More

рдорд╛рдпрдирд┐рдВрдЧрдЪреНрдпрд╛ рдбрдВрдкрд░рдореБрд│реЗ рдорд│рдЧрд╛рд╡ рдмрд╛рдЬрд╛рд░рдкреЗрдареЗрдд рд╡рд╛рд╣рддреВрдХ рдХреЛрдВрдбреА

लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष द्यावा : वाहनधारक व मळगाव ग्रामस्थांमधून मागणी *💫सावंतवाडी दि.०५ सहदेव राऊळ-:* अचानक सुरू झालेल्या मायनिंगच्या डंपरमुळे मळगाव बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडीमुळे वाहनधारकांना व मळगाव बाजारपेठेत येणाऱ्या लोकांना नाहक त्रास होत आहे. डंपरची सतत ये-जा असल्याने या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मळगावातील लोकप्रतिनिधींनी याकडे…

Read More

рд╡реЙрдЯрд░рд╕реНрдкреЛрд░реНрдЯ рд╡реНрдпрд╛рд╡рд╕рд╛рдпрд┐рдХрд╛рдВрдЪреНрдпрд╛ рдмрд╛рдЬреВрдиреЗ “рдордирд╕реЗ”

_ मत्स्य व बंदर विभागाचे शॅडो कॅबिनेट मंत्री माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली वॉटरस्पोर्ट व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी मनसे प्रयत्न करणार -:अमित इब्रामपूरकर *💫मालवण दि.०५-:* मालवण मधील समुद्रकिनाऱ्यावर चालणारा पर्यटकांचा खास आकर्षण असलेला वॉटरस्पोर्ट व्यवसाय काल बंदर विभागाने बंद केला.बंदर विभागाच्या या आडमुठी धोरणाला आमदार वैभव नाईक जबाबदार असुन त्यांनी वॉटरस्पोर्ट व्यवसायिकांची रोजीरोटी हिरावून…

Read More

рд╕рд┐рдВрдзреБрджреБрд░реНрдЧ рдЬрд┐рд▓реНрд╣реНрдпрд╛рдд рднрд╛рдд рдЦрд░реЗрджреАрд▓рд╛ рд╢реЗрддрдХрд▒реНрдпрд╛рдВрдЪрд╛ рдЪрд╛рдВрдЧрд▓рд╛ рдкреНрд░рддрд┐рд╕рд╛рдж…

कणकवली खरेदी विक्री केंद्रावर शेतकऱ्यांच्या रांगा; प्रति क्विंटल २५६८ रुपये मिळणार दर.. *💫कणकवली दि.०५-:* महाराष्ट्र शासनामार्फत भात खरेदी यावर्षी वेळेत सुरु झाल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात भात खरेदीला शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. कणकवली खरेदी-विक्री संघामार्फत आठवड्यापूर्वी भात खरेदी सुरु करण्यात आली आहे.शनिवारी सकाळपासूनच शेतकऱ्यांच्या भात विक्रीसाठी रांगा लागल्या होत्या. कणकवली खरेदी-विक्री संघामार्फत आतापर्यंत ७५८ क्विंटल…

Read More

рддреАрди рдкрд▓рдЯреА рдорд╛рд░рдд рдХрд╛рд░ рдЭрд╛рдбрд╛рд╡рд░ рдареЛрдХрд░рдд рдШрдбрд▓рд╛ рдЕрдкрдШрд╛рдд…

अपघातात तिघे सुदैवाने बचावले;जीवितहानी टळली.. *💫कणकवली दि.०५-:* कणकवलीकडून कुंभवडेकडे जात असताना नरडवे रोड वरील माऊली देवी देवस्थानच्या प्रवेशव्दारासमोर होंडाई कारचा अपघात घडला. हा अपघात १२.४० वाजतच्या सुमारास घडला.कारचालक भरधाव वेगात असल्याने तब्बल तीन- चार पलटी मारत ही कार रस्त्याशेजारी गटारानजीकच्या झाडावर ठोकरली.सुदैवाने दैव बलवत्तर म्हणून जीवित हानी टळली. या गाडीतील २ पुरुष प्रवासी व १…

Read More

рдЖрдорджрд╛рд░ рд╡реИрднрд╡ рдирд╛рдИрдХ рдпрд╛рдВрдиреА рдмрд╛рд▓рд┐рд╢рдкрдгрд╛ рд╕реЛрдбреВрди рдордЪреНрдЫреАрдорд╛рд░рд╛рдВрд╕рд╛рдареА рдЖрддреНрдореАрдпрддреЗрдиреЗ рдХрд░рд╛рд╡реЗ рдХрд╛рдо – рдмрд╛рдмрд╛ рдореЛрдВрдбрдХрд░

*💫मालवण दि.०५-:* स्थानीक आमदार श्री वैभव नाईक यांनी जलक्रिडा व्यावसाईकांच्या समस्येवर मार्ग न काढता स्वतः चा दिखाऊपणा करून, जलक्रिडा व्यावसाईकांच्या समस्या आपण सोडवल्या असा आभास निर्माण करून व्यावसाईकांनी आपल्या स्वःकष्टातुन दिलेला फुलांच्या बुके स्विकारला मात्र जबाबदारी स्वीकारली नाही. येणाऱ्या काळात त्यांनी हा बेजबाबदारपणा, बालिशपणा सोडावा आणि मच्छीमार समाजासाठी आत्मीयतेंने काम करावे. असा टोला भाजप प्रवक्ते…

Read More

рд╢рд┐рдХреНрд╖рдХ рд╕рдорд┐рддреА рддрд╛рд▓реБрдХрд╛ рдорд╣рд┐рд▓рд╛ рдЖрдШрд╛рдбреАрдЪрд╛ рд╕реНрд╡рдпрдВрдЕрдзреНрдпрдпрди рдХрд╛рд░реНрдб рдирд┐рд░реНрдорд┐рддреА рдЙрдкрдХреНрд░рдо рдЖрджрд░реНрд╢рд╡рдд- рдиреВрддрди рдЖрдИрд░

*💫सिंधूदुर्गनगरी दि.०५-:* कोव्हीड 19 विषाणू प्रादुर्भाव काळात शाळा बंद असताना विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात ठेवण्यासाठी कुडाळ तालुका शिक्षक समिती तालुका महिला आघाडी चा शैक्षणिक पाऊल – स्वयंअध्ययन कार्ड निर्मिती उपक्रम संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना आदर्शवत व दिशा दर्शक ठरेल असे गौरवोद्गार कुडाळ पं स सभापती सौ नूतन आईर यांनी अल्पबचत सभागृह पं स कुडाळ येथे संपन्न…

Read More

рдорд╛рд▓рд╡рдгрд╛рдд рем рд░реЛрдЬреА рдЯрд╛рдпрдЧрд░ рдЧреНрд░реБрдкрддрд░реНрдлреЗ рдПрдХ рд╡рд╣реА рдПрдХ рдкреЗрди рдЕрднрд┐рдпрд╛рди

*💫मालवण दि.०४-:* भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी टायगर ग्रुप यांच्यावतीने ६ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ८ वाजता बांगीवाडा समाजमंदिर येथे ‘एक वही एक पेन’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी अनेक लोक, अनुयायी हार, फुल घेऊन येतात. दुसऱ्या दिवशी ही फुले…

Read More
You cannot copy content of this page