*💫सावंतवाडी दि.१७-:* शहरातील सेंट्रल इंग्लिश स्कूल चा निकाल १०० टक्के लागला असून, कुमार पंकज सैनी यांने ९१.०० टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर द्वितीय क्रमांक मनीष दळवी ८५.०० टक्के, सरिता बिस्त आणि सुकन्या नार्वेकर या दोघांनी ८३.०० टक्के गुण प्राप्त करत संयुक्त रित्या तृतीय क्रमांक पटकावला आहे. यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे प्रशालेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.
कु. पंकज सैनी ९१ टक्के गुणांसह सेंट्रल इंग्लिश स्कूल मधून प्रथम
