चेंबूरमध्ये पावसाचं रौद्ररूप,
घरावर भिंत कोसळल्याने १२ जणांचा मृत्यू *ð«मुंबई दि.१८-:* मुंबईत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबईतील चेंबूर भागात भिंत कोसळल्याने १२ जणांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तर विक्रोळीतही 3 लोकांचा मृत्यू झाला आहे. आज रात्री 1 वाजता हा अपघात झाला. वाशिनाका येथील न्यू भारत नगरमध्ये ही घटना घडली. सततच्या पावसामुळे एक झाड…
