श्रीमंत सत्वशिलादेवी भोसले यांची पुण्यतिथी साजरी
*ð«सावंतवाडी दि.१८-:* संस्थानच्या राजमाता श्रीमंत सत्वशिलादेवी भोसले याची तृतीय पुण्यतिथी पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथे साजरी करण्यात आली सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजेसाहेब खेमसावंत भोंसले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमासाठी संस्थेच्या कार्याध्यक्ष राणीसाहेब शुभदादेवी भोसले, कार्यकारी विश्वस्त युवराज लखमराजे भोसले, युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले, सदस्य जयप्रकाश सावंत, डॉ. सतीश सावंत,…
