पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने वाद टळला
*💫दोडामार्ग दि.१८ सुमीत दळवी-:* तालुक्यातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून, यावरून भाजप – शिवसेनेने आज दोडामार्ग गांधी चौक येथे आमने सामने येण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार आज सकाळी ११ वाजता दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने सामने आले होते. परंतु, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील वाद टळला
