
संस्थांनी विद्यार्थ्यांची परीक्षाफीआठी लुबाडणूक वेळीच थांबवावी, अन्यथा आंदोलन
*युवासेना शहर अधिकारी सुयोग चेंदवणकर यांनी दिला इशारा *ð«वेंगुर्ला दि.०७-:* माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा बंद असताना काही संस्था व संस्थाचालक विद्यार्थी व पालकांना शाळा, कॉलेज प्रवेश फी तसेच परीक्षा फीसाठी तगादा लावत आहेत. विद्यार्थ्यांची अशा संस्थांनी लुबाडणूक वेळीच थांबवावी, अन्यथा युवासेनेच्या माध्यमातून या संस्थाचालकांच्या विरोधात आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा युवासेना शहर अधिकारी सुयोग चेंदवणकर…