*💫कणकवली दि.१८-:* गेले काही दिवस मूसळधार पाऊस पडत आहे त्यात आज सकाळपासून आतापर्यंत पावसाने कहर केला आहे यामुळे कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील ओटव रस्त्यालगत वाघाचीवाडी नदीचे पाणी रस्त्यावर येऊन नांदगाव – ओटव संपर्क तुटला आहे . यामुळे येथील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.तसेच सदर नदीचे पाणी शेतात जाऊन शेतीचे नुकसान झाले आहे.
नांदगाव येथील नदीचे पाणी रस्त्यावर नांदगाव – ओटव संपर्क तुटला
