
सत्य शोधक जन आंदोलन, सिंधुदुर्ग च्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन
*ð«वैभववाडी दि.०८-:* सत्य शोधक जण आंदोलन, सिंधुदुर्ग यांच्या वतीने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तहसीलदार वैभववाडी यांच्याकडे निवेदन देण्यात आले. केंद्र सरकारने पारीत केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छडले आहे.त्याची तीव्रता आणि व्याप्ती दिवसेंदिवस वाढतच आहे.करोडो शेतकरी राजधानी दिल्लीत धडकले आहेत.शेती हा विषय केंद्र व राज्य यांच्याशी संबंधित असा आहे. कायदे करतांना राज्यांना…