जिल्हास्तरीय सलाड डेकोरेशन स्पर्धेत बांदा केंद्रशाळेचे वर्चस्व
*ð«बांदा दि.२०-:* लाॉकडाऊन कालावधीत मुलांमध्ये आणि पालकांमध्ये स्पर्धेच्या माध्यमातून पोषण आहार जनजागृती व्हावी व कोरोना काळामध्ये प्रतिकारशक्ती वाढवणारा आहार सेवन करावा यासाठी डॉ. अनिल नेरूरकर M. D. (अमेरिका) पुरस्कृत तंबाखू प्रतिबंध अभियान तेळेरे यांच्यावतीने आयोजित जिल्हास्तरीय सलाड डेकोरेशन स्पर्धेत बांदा नं. १ केंद्र शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत सुयश प्राप्त केले. आॉनलाईन घेण्यात आलेल्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांच्या…
