मालवण ग्रामीण रुग्णालयात डायलिसिस सेवा सुरू झाल्याने रुग्णांची गैरसोय दूर
नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी नेत्यांचे मानले आभार *ð«मालवण दि.२०-:* कोरोनाचे संकट, कर्मचाऱ्यांची वाणवा आणि तांत्रिक कारणांमुळे गेले वर्षभर रखडलेल्या मालवण ग्रामीण रुग्णालयातील डायलिसिस सेवेचा शुभारंभ चार दिवसापूर्वी मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत झाल्यानंतर आता ही सेवा मालवणच्या ग्रामीण रुग्णालयात नियमित सुरू झाल्याने रुग्णांची गैरसोय दूर झाली असून ग्रामीण रुग्णालयाला डायलिसिस सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल…
