तांदळाच्या दाण्यावर साकारले विठ्ठलाचे चित्र
वराडकर हायस्कूलचे कला शिक्षक समीर चांदेरकर यांनी साधले आषाढी एकादशीचे औचित्य! *ð«मालवण दि.२०-:* सोनी सब आणि झी मराठी या टीव्ही चॅनेलवरील कार्यक्रमात कॅनव्हासवर छत्रपती शिवाजी महाराज रेखाटून दर्शकांची वाहवा मिळविणाऱ्या मालवण कट्टा येथील वराडकर हायस्कूलचे कला शिक्षक समीर चांदेरकर यांनी आषाढी एकादशीचे औचित्य साधून तांदळाच्या दाण्यावर विठ्ठलाचे चित्र साकारले आहे. छोट्यात छोटा ब्रश याचे केस…
