*💫सावंतवाडी दि.२०-:* सावंतवाडी तालुक्यात आज १४ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात ४ तर ग्रामीण भागात १० रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.
यामध्ये शहरात भटवाडी १, ज्युस्तिन नगर १, सालईवाडा २ तर ग्रामीण भागात मडूरा २, नेतर्डे १, बांदा ४, आरोंदा १, माजगाव १, ओटवणे १ असे रुग्ण सापडले असून सद्य स्थितीत तालुक्यात २४२ सक्रिय रुग्ण आहेत
