рднрд╛рдЬрдкрд╛рдЪреНрдпрд╛ рд╕рдорд░реНрде рдмреБрде рдЕрднрд┐рдпрд╛рдирд╛рдЪрд╛ рд╢реБрднрд╛рд░рдВрдн…
ð«वेंगुर्ला दि.२२-: भाजपातर्फे पक्षवाढीसाठी तसेच बुथप्रमुख व बुथसमीती सक्षम करण्यासाठी शक्ती केंद्र प्रमुख नेमलेले आहेत. या शक्तीकेंद्र प्रमुखांच्या माध्यमातून बुथसमीती गठीत करुन पक्षाची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहोचविण्याकरीता सुरु करण्यात आलेल्या समर्थ बुथ अभियानाचा शुभारंभ आरवली-सागरतीर्थ येथे करण्यात आला.
