बांदा भाजप पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची घेतली भेट
बांदा मंडल प्रभागात केंद्राच्या माध्यमातून बेरोजगारांसाठी उद्योग सुरू करण्याची केली मागणी *ð«बांदा दि.२४-:* : बांदा मंडल भाजपा पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट घेऊन बांदा मंडल प्रभागात बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी केंद्राच्या माध्यमातून फळप्रक्रिया, काथ्या तसेच तत्सम उद्योग सुरू करावेत, अशी मागणी निवेदनातून केली. यावेळी जिल्हा बँक संचालक तथा जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व…
