वेंगुर्ला कॅम्प कॉर्नर नवरात्रौत्सव मंडळातर्फे सार्वजनिक नवरात्रौत्सव
वेंगुर्लावेंगुर्ला शहरातील कॅम्प कॉर्नर नवरात्रौत्सव मित्रमंडळाच्या अध्यक्षपदी माजी नगरसेवक उमेश येरम व उपाध्यक्षपदी रमेश परब यांची एकमताने निवड जाहीर करण्यात आली आहे. यावेळी निवड करण्यात आलेल्या कार्यकारिणीमध्येसेक्रेटरीपदी नेलसन मोंतेरो, सहसेक्रेटरीपदी विलास परब, खजिनदारपदी वासुदेव वालावलकर व सहखजिनदारपदी हर्षद वालावलकर यांची निवड करण्यात आली आहे. सदस्यपदी मनीष रेवणकर, संजय बेलवलकर, महेश मेस्त्री, सुशील परब, देविदास वालावलकर,…
