नुकसान ग्रस्तांसाठी मुस्लिम हेल्थ अँड वेल्फेअर फाऊंडेशनचा मदतीचा हात
संस्थेच्या माध्यमातून जमा केलेली मदत तब्बल १०८ कुटुंबियांना देण्याचा निर्णय;संस्थेचे पदाधिकारी हिदायतुल्ला खान यांची माहिती *ð«सावंतवाडी दि.१८-:* बांदा, शेर्ले, वाफोली व दोडामार्ग तालुक्यात पूर परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या नुकसान ग्रस्तांसाठी सावंतवाडी शहरातील मुस्लिम हेल्थ अँड वेल्फेअर फाऊंडेशन धावले असून संस्थेच्या माध्यमातून जमा केलेली मदत तब्बल १०८ कुटुंबियांना देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती संस्थेचे पदाधिकारी हिदायतुल्ला…
