मानवाद्वारे निसर्गामध्ये होत असलेल्या हस्तक्षेपामुळेच पर्यावरण प्रदूषण :प्रा.अनघा पंडित
*ð«कणकवली दि.२९-:* माणूस निसर्गाचाच एक भाग आहे. निसर्ग आहे तर माणूस आहे पण सध्या मानवाद्वारे निसर्गामध्ये हस्तक्षेप चालू आहे, त्यामुळे पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत आहे आणि याचाच एक भाग म्हणजे ‘प्लास्टिक’ असल्याचे मत प्रा.अनघा पंडित यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना केले. कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय ,भारत सरकार यांच्या सूचनेनुसार जन शिक्षण संस्थान, सिंधुदुर्ग…
