गुरू पौर्णिमेनिमित्त सावंतवाडी रोटरी क्लबचा हटके कार्यक्रम

अध्यक्ष साईप्रसाद हवालदार यांची कल्पना *⚡सावंतवाडी दि.३१-:* गुरु-पोर्णिमा हे समाजातील गुरुना वंदन करण्याचा त्यांच्या प्रती आदर – प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. यंदा रोटरी क्लब, सावंतवाडीचे अध्यक्ष रो.साईप्रसाद हवालदार याना हटके “गुरु-पोर्णिमा” साजरी करण्याची कल्पना आली. ज्यानी निसर्गाला गुरु मानुन त्याच्याशी नाते जोडले. फुलपाखरात रमले, त्याच्यावर पुस्तक लिहीले. तितकेच प्रेम निसर्गावर आणि वन्यप्राण्यावर केले. तसे शिक्षणानी…

Read More

संजय गांधी निराधार योजना समिती सभेत आचरा येथील ९ प्रकरणे मंजूर

*⚡मालवण दि.३०-:* मालवण तालुका संजय गांधी निराधार योजना समितीच्या सदस्या तथा आचरा ग्रामपंचायत सदस्या अनुष्का गावकर यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे संजय गांधी निराधार योजना समिती सभेत आचरा येथील ९ प्रकरणे मंजूर करून घेतली. मालवण तालुका संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष मंदार केणी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सभेत मालवण तालुक्यातील एकूण ४१ प्रकरणे मंजूर करण्यात आली…

Read More

कळणे प्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्न करणार

पाहणी वेळी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांचे आश्वासन;नुकसान भरपाई मिळण्यासाठी करणार प्रयत्न *⚡दोडामार्ग दि.३०-:* कळणे मायनिंग येथे अतिवृष्टीमुळे भूस्खलन होऊन शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची आज राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी आज आपल्या पदाधिकाऱ्यांसोबत तसेच स्थानिक ग्रामस्थांन सोबत भेट देत पाहणी केली. यावेळी राष्ट्रवादीचे दोडामार्ग तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते यावेळी बोलताना शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीची भरपाई तसेच…

Read More

सांवतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे २६ रुग्ण सापडले

*सावंतवाडी दि.३०-:* सावंतवाडी तालुक्यात आज २६ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात १३ तर ग्रामीण भागात १३ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये शहरात बिरोडकार टेंब २, उभा बाझार १, जुना बाझार १, झिरंग १, सबनीसवाडा २, सालईवाडा ५, खासकील वाडा १, तर ग्रामीण भागात माडखोल…

Read More

शिवराणा प्रतिष्ठानच्यावतीने पोलिसांना छत्र्याचे वाटप

पो नी अतुल जाधव यांच्याकडे सुपूर्द वैभववाडी प्रतिनिधी एडगांव फौजदारवाडी येथील शिवराणा प्रतिष्ठानच्या वतीने पोलिसांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य व पोलीस प्रशासनाने महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडली आहे. कोरोना काळात जीव धोक्यात घालून काम करणारे पोलीस अधिकारी व कर्मचारी हे खरे कोरोना योध्दे आहेत. सामाजिक बांधिलकेतून प्रतिष्ठानच्या वतीने छत्र्या पोलीस निरीक्षक अतुल…

Read More

गाडगीळ समितीचा अहवाल स्वीकारा

तरच मायनिंगमुळे कळणे सारखी नुकसानी थांबणार नाही अतुल रावराणे यांची मागणी *⚡वैभववाडी दि.३०-:* सिंधुदुर्गमध्ये बेकायदा सिलिका मायनिंग मोठ्या प्रमाणात सुरू झाले. वैभववाडीमधील सालवा डोंगराच्या पायथ्याशी मोठ्या प्रमाणात उत्खनन केले गेले. कळणे, मडूरा मध्येही तीच स्थिती आहे. कोणतीही परवानगी नसताना ब्लास्टिंग केले जाते. या साऱ्यामुळे कोकणातील डोंगर खचत आहेत. यासाऱ्याला मायनिंग माफीयांसोबत अधिकारीही तेवढेच जबाबदार असून…

Read More

कलमठ गावाला कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी देणार

सभापती मनोज रावराणे यांचे संदीप मेस्त्री यांना आश्वासन *⚡कणकवली दि.३०-:* कलमठ गावाला कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी द्या अशी मागणी कलमठ ​​ग्रा. प. सदस्य संदीप मेस्त्री यांनी कणकवली पंचायत समिती सभापती मनोज रावराणे व गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांच्याकडे केली आहे.सभापती मनोज रावराणे ​यांनी यावेळी सकारात्मकपणे लवकरात लवकर कलमठ गावाला कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी देण्याचे आश्वासन दिले. कलमठ…

Read More

त्या युवकाचा अखेर मृतदेह सापडला

सात दिवसाच्या प्रयत्नांना आले यश *⚡बांदा ता.३०-:* बांदा गाळेल येथील भूउत्खननात सापडलेल्या त्या युवकाचा अखेर मृतदेह सापडला असून याबाबत अधिकृत माहिती सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी दिली आहे अतिवृष्टीमुळे झालेल्या भूस्खलनात वेंगुर्ले येथील युवक मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडला गेल्या असल्यामुळे गेले सात दिवस प्रशासनाकडून ढिगारा हटविण्याचे शर्थीचे प्रयत्न चालू होते अखेर आज दुपारी त्याला यश आले

Read More

पत्रादेवी लाठी हटविल्याने पुकारण्यात आलेले आंदोलन मागे

बांदा सरपंच अक्रम खान यांची माहिती : जिल्हा पोलीस अधिक्षकांचे मानले आभार *⚡बांदा दि.३०-:* पत्रादेवी येथील जुन्या महामार्गावरील पोलीस लाठी हटविण्यासाठी उद्या शनिवारी भाजपतर्फे आंदोलन करण्यात येणार होते. मात्र जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सदर लाठी आजच हटविण्यात येत असल्याचे फोनवरून सांगून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर आज प्रत्यक्षात लाठी हटविण्यात आल्याने उद्याचे आंदोलन तात्पुरते मागे…

Read More

रावजी यादव कोकण आयुक्त कार्यालयासमोर करणार उपोषण

नंददीपक जाधव यांच्यावर अन्याय झाल्याचे कारण *⚡ओरोस ता.३०-:* लाड-पांगे समितीच्या शिफारशी नुसार देण्यात आलेली नियुक्ती शैक्षणिक पात्रतेनुसार न दिल्याने सिंधुदुर्गचे सहाय्यक समाज कल्याण उपायुक्त जयंत चाचरकर यांच्या विरोधात दि बुध्दिष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा जिल्हाध्यक्ष रावजी यादव कोकण आयुक्त कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहेत. याबाबत निवेदन त्यांनी कोकण आयुक्त यांना दिले आहे. लाड…

Read More
You cannot copy content of this page