त्या युवकाचा अखेर मृतदेह सापडला

सात दिवसाच्या प्रयत्नांना आले यश

*⚡बांदा ता.३०-:* बांदा गाळेल येथील भूउत्खननात सापडलेल्या त्या युवकाचा अखेर मृतदेह सापडला असून याबाबत अधिकृत माहिती सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी दिली आहे अतिवृष्टीमुळे झालेल्या भूस्खलनात वेंगुर्ले येथील युवक मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडला गेल्या असल्यामुळे गेले सात दिवस प्रशासनाकडून ढिगारा हटविण्याचे शर्थीचे प्रयत्न चालू होते अखेर आज दुपारी त्याला यश आले

You cannot copy content of this page