मुक्ताई ॲकेडमीच्या विदयार्थ्यांना बुदधिबळ खेळातील आंतरराष्ट्रीय रेटिंग प्राप्त…
⚡सावंतवाडी ता.२७-: मुक्ताई ॲकेडमीच्या विदयार्थ्यांनी राष्ट्रीय बुदधिबळ स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत आंतरराष्ट्रीय रेटिंग मिळवले आहे. गार्गी सावंत, यश सावंत, पुष्कर केळूसकर, हर्ष राऊळ, अथर्व वेंगुर्लेकर, बृंधव कोटला आणि पूर्वांक कोचरेकर या विदयार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय रेटिंग मिळवले आहे. मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष आणि बुदधिबळ प्रशिक्षक श्री.कौस्तुभ पेडणेकर सरांच्या मार्गदर्शनाखाली विदयार्थ्यांनी हे यश प्राप्त केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेर…
