नारायण राणेंची जन आशीर्वाद यात्रा २७ रोजी वेंगुर्लेत
न भूतो न भविष्यती स्वागत करण्याचे तालुका कार्यकारिणीत निश्चित *⚡वेंगुर्ले ता.२२-:* संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष असलेली केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांची जन आशिर्वाद यात्रा २७ ऑगस्ट रोजी वेंगुर्ले तालुक्यामध्ये दाखल होणार आहे . या यात्रेचे न भूतो न भविष्यती असे जलौषी स्वागत करण्यासाठी भाजपा वेंगुर्ले तालुक्याची नियोजनाची सभा तालुका कार्यालयात आयोजित करण्यात आली होती.यावेळी जन आशिर्वाद…
