केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे भव्यदिव्यतेने स्वागत करणार
आचरा,आडवली मालडी,मसुरे जिल्हा परिषद मतदार संघातील भाजप पदाधिकारयांचा निर्धार;स्वागत स्टेज कामाचा शुभारंभ *⚡मालवण ता.२३-:* जन आशिर्वाद यात्रेच्या निमित्ताने येणाऱ्या केंद्रीय लघू सूक्ष्म मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांचा आचरा येथे भव्य दिव्यतेने स्वागत करण्याचा निर्धार आचरा ,आडवली, मसूरे जिल्हा परिषद मतदार संघातील भाजप कार्यकर्त्यानी केला असून या दृष्टीने स्वागत स्टेज कामाचा शुभारंभ जेष्ठ भाजप कार्यकर्ते…
