मुख्यमंत्री, परिवहनमंत्री व खास. संजय राऊत यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करा
कणकवली पोलीस ठाण्यात भाजपा पदाधिकाऱ्यांचे निवेदन *⚡कणकवली ता.२५-:* मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी याच्या बद्दल केलेले आक्षेपार्ह वक्तव्य,परिवहन मंत्री अनिल परब यांनी अधिकाऱ्यांनवर केलेली दमदाटी आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर अटकेची कारवाई करावी म्हणून टाकलेला दबाव आणि सामना संपादक खासदार संजय राऊत यांनी केलेले आक्षेपार्ह लिखाण या विरोधात कायदेशीर कारवाई करा.या तिघांवर…
