मालवणात पोलिस पथकासह दंगल नियंत्रण पथक, राज्य राखीव पोलीसांनी केले संचलन
भयमुक्त वातावरणात व जिल्ह्यात शांतता कायम राहण्यासाठी प्रयत्न *⚡मालवण ता.२६-:* गेल्या काही दिवसांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेले राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर आणि आगामी काळात येणारे सण , उत्सव भयमुक्त वातावरणात पार पडावेत व जिल्ह्यात शांतता कायम राहावी यासाठी मालवणात आज सायंकाळी पोलिस पथकासह दंगल नियंत्रण पथक, राज्य राखीव पोलीस यांचे संचलन करण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक…
