भंडारी हायस्कुलच्या क्रिकेट नेट मधून ५ खेळाडूंची जिल्हा संघासाठी निवड

*⚡मालवण ता.२७-:* धुळे येथे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन तर्फे होणाऱ्या राज्य क्रिकेट स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्हा संघ निवड प्रक्रिया घेण्यात आली. यामध्ये १६ वर्षाखालील मुलांच्या संघासाठी मालवण येथील भंडारी हायस्कूलच्या क्रिकेट नेट मधून आर्यन सारंग, हितेश मालंडकर व शौनक कांदळगावकर यांची तर १९ वर्षाखालील संघासाठी तन्वी सरकारे व अनुष्का आंबेरकर यांची निवड करण्यात आली आहे. या निवडी…

Read More

करपा रोगामुळे भातपीक वाया जाण्याची स्थिती तात्काळ पंचनामे करावे;

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नंदकुमार घाटे यांची मागणी *⚡देवगड ता.२७-:* देवगड तालुक्याचा बहुतांशी कातळ भाग असल्याने चार दिवस पाऊस न झाल्यास शेती सुकून पिवळी पडते. तालुक्यात पावसामुळे सध्या अशीच अवस्था निर्माण झाली आहे. कडक ऊन असल्याने करपा रोगामुळे उत्पादन मिळणारे भातपीक वाया जाण्याची स्थिती असल्याने तात्काळ पंचनामे करावे अशी मागणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नंदकुमार घाटे यांनी…

Read More

गणेशोत्सवापूर्वी वीज वाहिन्यांची तातडीने डागडुजी करून वीज पुरवठा सुरळीत करा

राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते नंदकुमार घाटे यांनी वीज वितरणचे वेधले लक्ष देवगड (प्रतिनिधी) देवगड तालुक्यातील नागरिकांना विजेची मोठी समस्या जाणवत असून वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. काही भागातील वीज वारंवार जात असल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कोकणच्या दृष्टीने महत्वाचा असलेला गणेशोत्सव सण आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे….

Read More

एसटी बस स्थानकासमोर मिडलकटचे काम सुरू

संदेश पारकर यांच्या इशार्‍यानंतर हायवे प्राधिकरणची उपाययोजना *⚡कणकवली ता.२७-:* कणकवली एसटी बसस्थानकासमोर हायवे उड्डाणपूलाखालून गाड्या बाहेर जाण्यासाठी बॅरीकेट्स काढून मिडलकट ठेवण्यासह इतर समस्या तातडीने सोडविण्याविषयी शिवसेना नेते संदेश पारकर यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. समस्या न सोडवल्यास महामार्ग बंद करण्याचा इशारा संदेश पारकर यांनी दिला होता. त्यानंतर महामार्ग प्राधिकरण व हायवे चौपदरीकरण ठेकेदार कंपनीने तातडीने…

Read More

व्यापा-यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी कोणताही त्याग करेन-माजी उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ

*⚡वेंगुर्ला ता.२७-:* मला कोणतेही राजकारण करायचे नसून व्यापा-यांना न्याय मिळवून द्यायचा आहे. गेली अनेक वर्षे व्यापार करीत असलेले गाळे त्यांना मिळाले पाहिजेत अशी आमची भूमिका आहे आणि त्यासाठी मी कोणताही त्याग करण्यास तयार आहे अशी माहिती देताना माझ्याबाबीत नगराध्यक्ष यांनी केलेले वक्तव्य अत्यंत खोटे व संतापजनक असल्याचेही वेंगुर्ला नगरपरिषदेच्या माजी उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ यांनी म्हटले…

Read More

केणीवाड्यातील स्ट्रीट लाइट अखेर सुरू

सरपंचांनी दिलेला शब्द पाळला : भाजपचे काका परब यांनी व्यक्त केले समाधान *⚡बांदा दि.२७-:* तौक्ते चक्रिवादळानंतर चार महिने पाडलोस-केणीवाडा येथील स्ट्रीट लाइट बंदावस्थेत होती. भाजपा पदाधिऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर पाडलोस ग्रामपंचायत प्रशासनाने याची दखल घेत स्ट्रीट लाईट सुरू केली. सरपंच अक्षरा पाडलोसकर यांनी दिलेला शब्द पूर्ण केल्याने भाजप सावंतवाडी युवामोर्चा सरचिटणीस विनायक ऊर्फ काका यांनी…

Read More

नांदगावात आजोळी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचे होणार स्वागत

*⚡कणकवली ता.२७-:* केंद्रीय सूक्ष्म मध्यम व लघु उद्योग मंत्री नारायणराव राणेंचे नांदगाव येथे २८ आगस्ट रोजी सकाळी १० वा. त्यांचे जंगी स्वागत केले जाणार आहे.त्यांचे आजोळी असलेल्या नांदगाव येथे ही जंगी स्वागत करण्यासाठी नांदगाव तिठा येथे भारतीय जनता पक्षाची बैठक संपन्न झाली. ढोल ताशा पथक यांच्या व फटाक्यांची आतिषबाजीत जंगी स्वागत कासार्डे विभाग यांच्या वतीने…

Read More

जनआशीर्वाद यात्रेचा शिवसेनेवर कोणताही परिणाम होणार नाही:नाम.उदय सामंत ​​

*⚡​​कणकवली ता.२७-:* ​केंद्र सरकारकडून प्रथम डिझेलचे दर कधी कमी होणार तसेच गॅसचे दर कधी क​मी होणार हे येथील महिला भगिनींना जन आशीर्वाद यात्रेचा संकल्प करणाऱ्यांनी सांगितले पाहिजे. या जन आशीर्वाद यात्रेचा शिवसेनेवर कोणताही परिणाम होणार नाही.असे देखील सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना.उदय सामंत म्हणाले. पालकमंत्री उदय सामंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाले असून जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर खारेपाटण येथे प्रसार…

Read More

आडवली-मालडी मतदार संघाच्यावतीने आचरा येथे जनआशीर्वाद यात्रेचा स्वागत

गटनेते सुनील घाडीगांवकर यांची माहिती *⚡मालवण ता.२७-:* केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा २८ ऑगस्टला मालवण तालुक्यात दाखल होत आहे. यावेळी आडवली-मालडी जिल्हा परिषद विभागाच्या वतीने आचरा तिठा येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे भव्य दिव्य स्वरूपात स्वागत केले जाणार आहे. अशी माहिती मालवण पंचायत समिती गटनेते आणि माजी सभापती सुनील घाडीगांवकर यांनी दिली…

Read More

केंद्रिय उद्योगमंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा आज सिंधुदुर्गात येणार

खारेपाटण प्रवेशद्वारावर भव्य स्वागत;कणकवलीत जोरदार तयारी *⚡कणकवली ता.२८-:* केंद्रिय उद्योगमंत्री नारायण राणे यांची ‘ जन आशीर्वाद यात्रा ‘ सिंधुदुर्गात २७ ऑगस्ट रोजी सिंधुदुर्गात दाखल होत आहे. २९ ऑगस्ट पर्यंत ही यात्रा चालणार आहे. शुक्रवार दि . २७ ऑगस्ट, २०२१ दुपारी ४ वा . खारेपाटण येथे आगमन व स्वागत, सायं . ४.४५ वा . तळेरे येथे…

Read More
You cannot copy content of this page