रानभाजी आस्वाद कार्यक्रमाचे आयोजन
नगरपरिषद महिला व बालकल्याण विभागाचे आयोजन;सभापती दीपाली सावंत यांची माहिती *⚡सावंतवाडी ता.०१-:* नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समिती तर्फे ३ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता नगरपरिषदेच्या बॅरिस्टर नाथ पै. सभागृहासमोरील जागेमध्ये रानभाजी आस्वाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. अशी माहिती महिला व बालकल्याण समितीच्या सभापती…
