*⚡सावंतवाडी ता.०१-:* सावंतवाडी तालुक्यात आज ७ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात ३ तर ग्रामीण भागात ४ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.
यामध्ये शहरात सालईवाडा येथे ३ तर ग्रामीण भागात शिरशिंगे १, माजगाव १, मळगाव २ असे रुग्ण सापडले आहेत. सद्य स्थितीत तालुक्यात ९२ रुग्ण सक्रिय आहेत.
