साडेतीन महिन्यात 336 रुग्ण बरे झाल्याने समाधान:समीर नलावडे
तर पुन्हा कोविड सेंटर चालू करण्याची आमची तयारी;मदत करणाऱ्यांचे मानले आभार *⚡कणकवली ता.०३-:* कणकवली नगरपंचायतीने उभारलेल्या कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून गेल्या साडेतीन महिन्यात 336 रुग्णांना मोफत सेवा देताना या कोरोना रुग्णांची चांगल्याप्रकारे काळजी घेतल्याने सर्वच्यासर्व म्हणजे 336 रुग्ण बरे होऊन घरी परतले याचे सारे श्रेय यासाठी मदत करणाऱ्या सर्वांचे आहे.कोरोना साथ आटोक्यात येत असल्याने शासनाच्या…
