‘त्या’ दोन नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश केला वैयक्तिक विकासाकरीताच
आणखी किती वेळा प्रवेश करणार हे कोडे;नगराध्यक्षा प्रियांका साळसकर यांचा टोला *⚡देवगड-:* देवगड जामसंडे नगरपंचायतीचे दोन नगरसेवकानी शिवसेनेत प्रवेश केला तो वैयक्तिक विकासा करीता केला असून आणखी किती वेळा प्रवेश करणार हे कोडे मात्र उलगडलेले नाही त्यांना विकास कामा करीता निधी दिला नाही हा आरोप पूर्णतः चुकीचा असून त्यांच्या प्रभागात विकास कामे झाली आहेत. नगरसेवक…
