सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्यकारिणी बरखास्त
*नवीन होतकरू चेहऱ्यांना संधी देऊन नवीन कार्यकारणी लवकरच जाहीर;युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक यांची माहिती *⚡कुडाळ ता.०५-:* सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच नवीन होतकरू चेहऱ्यांना संधी देऊन नवीन कार्यकारणी मान्यवरांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात येणार आहे, आशी माहिती युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक यांनी दिली. सिंधूदूर्ग जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल…
