औवेस एन्टरप्राईझेस च्या नवीन दालनाचे पुंडलिक दळवी यांच्या हस्ते उद्घाटन

*⚡सावंतवाडी ता१७-:* हॅप डेय्ली डेरीच्या नवीन औवेस इंटरप्राईजेस या दालनाचे उद्घाटन आज राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी व हिदायतुल्ला खान यांच्या हस्ते फित कापुन करण्यात आले आहे. यावेळी महिला जिल्हाध्यक्ष उद्योग व व्यापारी चित्रा देसाई, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, जिल्हा कार्याध्यक्ष उद्योग व व्यापारी हिदायतुल्ला खान, तालुका उपाध्यक्ष उद्योग व्यपार याकुब शेख, जिल्हा उपाध्यक्ष ग्रामीण व…

Read More

राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून बांदा, इन्सुलीसाठी सायरन

जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांचा पुढाकार : तीन सार्वजनिक मंडळांकडे भोंगा सुपूर्द *⚡बांदा दि.१७-:* पूरस्थितीच्या धोक्याबाबत तेरेखोल नदीपात्रालगतच्या नागरिकांना आगाऊ सुचना मिळावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या माध्यमातून बांदा व इन्सुलीतील तीन सार्वजनिक मंडळांकडे सायरन (भोंगे) सुपूर्द करण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या हस्ते संबंधित मंडळांच्या पदाधिकार्‍यांकडे सायरन देण्यात आले. बांदा येथील…

Read More

ज्युसच्या बाटलीवर रेखाटल आरवलीच्या प्रसिद्ध श्री देव वेतोबा देवाचे चित्र

शिरोडा येथील श्रीराम वारखंडकर यांची कलाकृती *⚡वेंगुर्ले ता.१७-:* वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा खासबागवाडी येथील कलाकार श्रीराम वारखंडकर यांनी आपल्या कलेतून ज्युसच्या बाटलीवर सुंदर अशी आरवलीच्या प्रसिद्ध श्री देव वेतोबा देवाचे चित्र पेंटिंग मधून साकारले आहे. शिरोडा येथील श्रीराम वारखंडकर यांच्या चित्रांचे नेहमीच कौतुक होते. त्यांनी छोट्या तांदळा वर काढलेले चित्र असो, किव्हा शिंपल्याच्या आत काढलेली चित्र…

Read More

स्वच्छतेची शपथ घेत मालवण येथे राबवण्यात आले स्वच्छ्ता अभियान

मालवण दि प्रतिनिधी मालवण पंचायत समिती येथे दिवाणी न्यायाधीश यांच्या उपस्थितीत स्वच्छतेची शपथ घेत शुक्रवारी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. भारताच्या ७५ व्या स्वतंत्रदिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सर्वत्र स्वच्छता अभियान, स्वच्छता उपक्रम राबवले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीही स्वच्छतेबाबत विशेष अभियान राबवत असून विविध उपक्रमात स्वतःहून सहभागी होत आहेत. याच अनुषंगाने जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, पंचायत समिती…

Read More

मडुरा माऊली मंदिर पुलाजवळ गणरायाच्या विसर्जनास खड्ड्याचा अडथळा

दिलेल्या आश्वासनाकडे अधिकाऱ्यांचा दुर्लक्ष : ग्रामस्थांचा आरोप *⚡बांदा ता.१७-:* मडुरा-सातोसे रस्त्यावरील श्री देवी माऊली मंदिर पुलाजवळ मडुरा गावातील गणेश मूर्त्यांचे विसर्जन करतात. पाण्यात उतरणीच्या वाटेवरच भलामोठा खड्डा पडल्याने विसर्जन करण्यास अडथळा निर्माण झाला आहे. उपोषणावेळी अधिकाऱ्यांनी खड्डा बुजविण्याचे दिलेले आश्वासन हवेत विरल्याने गणरायाच्या विसर्जनात खड्ड्याचे विघ्न असून येत्या दोन दिवसात सदर खड्डा न बुजविल्यास अधिकाऱ्यांना…

Read More

बिबट्याच्या कातडीची वाहतूक केल्या प्रकरणी ५ जणांना २० सप्टेंबर पर्यंत वन कोठडी

*⚡सावंतवाडी ता.१७-:* बिबट्याच्या कातडीची तस्करी करण्यासाठी वाहतूक करून वन अपराध करणाऱ्या ५ ही आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता पाचही संशयित आरोपींना २० सप्टेंबर पर्यंत वन कोठडी सुनावली आहे.

Read More

प्रवीण पवार यांना मातृशोक

*⚡सावंतवाडी ता.१७-:* सावंतवाडी माजगाव येथील फॉरेस्ट कॉलनी न्यू गरड मधील प्रमिला बाबू पवार वय ६८ हिचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले काही दिवस तिच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास त्याच प्राणज्योत मालवली तिच्या पश्चात दिर भावजयी दोन मुलगे एक मुलगी सुना जावई नातवंडे असा मोठा परिवार आहे निवृत्त शिक्षक सोनू पवार यांच्या वहिनी…

Read More

सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे ८ रूग्ण सापडले

*⚡सावंतवाडी दि.१७:* सावंतवाडी तालुक्यात आज ८ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात ३ तर ग्रामीण भागात ५ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये शहरात जुना बाझार १, मोर डोंगरी २ तर ग्रामीण भागात चराठा, इन्सुली, शेर्ले, बांदा, कारिवडे येथे प्रत्येकी एक – एक रुग्ण सापडला आहे….

Read More

वेंगुर्लेत स्वच्छतेसाठी श्रमदान अभियानाचा शुभारंभ

*⚡वेंगुर्ले ता.१७-:* ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त स्वच्छ भारत अभियान टप्पा २ अंतर्गत दिनांक १७ सप्टेंबर रोजी पंचायत समिती वेंगुर्ला येथे स्वच्छता शपथ घेवुन स्वच्छतेसाठी श्रमदान या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. सदर कार्यक्रमास पं. स सभापती अनुश्री कांबळी, गटविकास अधिकारी उमा पाटील, पशुधन विकास अधिकारी श्री विद्यानंद देसाई, एकात्मीक बालविकास अधिकारी श्रीम सामंत. सहा. लेकाधीकारी…

Read More

जिल्ह्यात आज आणखी २७ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.१७:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ४८ हजार ६६६कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १ हजार २७५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी २७ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली

Read More
You cannot copy content of this page