औवेस एन्टरप्राईझेस च्या नवीन दालनाचे पुंडलिक दळवी यांच्या हस्ते उद्घाटन

*⚡सावंतवाडी ता१७-:* हॅप डेय्ली डेरीच्या नवीन औवेस इंटरप्राईजेस या दालनाचे उद्घाटन आज राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी व हिदायतुल्ला खान यांच्या हस्ते फित कापुन करण्यात आले आहे. यावेळी महिला जिल्हाध्यक्ष उद्योग व व्यापारी चित्रा देसाई, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, जिल्हा कार्याध्यक्ष उद्योग व व्यापारी हिदायतुल्ला खान, तालुका उपाध्यक्ष उद्योग व्यपार याकुब शेख, जिल्हा उपाध्यक्ष ग्रामीण व उद्योग आणि व्यापार आशिष कदम आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page