मडुऱ्यात गरजूंना जीवनावश्यक गृहोपयोगी वस्तू भेट

भाजपच्या साई धारगळकरांची सामाजिक बांधिलकी *⚡बांदा ता.२२-:* भाजप युवा मोर्चा सावंतवाडी तालुका कार्यकारिणी सदस्य साईनाथ धारगळकर यांनी आपला वाढदिवस सामाजिक बांधिलकी राखत साजरा केला. बॅनरबाजी, पार्ट्या, केक कापणे यांना फाटा देत त्यांनी समाजातील गरीब व गरजूंना जीवनावश्यक गृहोपयोगी वस्तू व आर्थिक मदत देत एक वेगळा आदर्श घालून दिला आहे. मडुरा रेडकरवाडी येथील नारायण तोरस्कर हे…

Read More

कोरोना लसिकरणाचे दोन डोस पूर्ण असलेल्या नागरीकांना ग्रामसभेला प्रवेश

*⚡कणकवली ता.२२-:* कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील ग्रामसभा गुरुवार २३ सप्टेंबर रोजी सकाळी ठीक १०.३० वा नांदगाव मधलीवाडी शाळा सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.मात्र कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्या नागरीकांना ग्रामसभेत प्रवेश दिला जाणार आहे.अन्यथा आरटीपीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट ७२ तासांतील सादर करावा लागणार आहे. गेल्या दिड वर्षांच्या कोरोना काळा नंतर प्रथमच ग्रामसभा घेण्याच्या सूचना ग्रामपंचायतना प्राप्त झाले…

Read More

भटवाडी शाळेची कौले कोसळली

व्यवस्थापन समितीने घेतली तात्काळ दखल : तात्पुरती केली डागडुजी *⚡सावंतवाडी ता.२२-:* आदर्श पुरस्कार प्राप्त कै. लक्ष्मीबाई मुरारी जाधव विद्यालय जि. प. शाळा नंबर ६ भटवाडी येथील जुन्या इमारतींच्या पाठीमागच्या बाजूकडील पाच ते सहा कौले खाली पडली होती. यावेळी तेथील ग्रामस्थ आणि शाळा व्यवस्थापन समितीने तात्काळ दखल घेऊन तात्पुरती डागडुजी करण्यात आली आहे. शाळा ऑनलाईन सुरू…

Read More

भाताला यावर्षी ​१ हजार ​९६० रुपये हमीभाव मिळणार

गतवर्षीच्या तुलनेत ९२ रुपयांची वाढ;​ जिल्ह्यात ​३८ भात खरेदी केंद्रे निश्चित;आमदार वैभव नाईक यांचा पाठपुरावा *⚡कुडाळ ता.२२-:* किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत शासनाने ​सन ​२०२१-​२२​ हंगामासाठी भाताला प्रती क्विंटल १ हजार ​९६० रुपये हमीभाव जाहीर केला आहे. गतवर्षी भातासाठी १८६८ रु हमीभाव व ७०० रु. बोनस असे एकूण २५६८ रु दर शेतकऱ्यांना देण्यात आला. यावर्षी…

Read More

चक्क पुलाखाली जाऊन केले आंदोलन

कोळंब पुलाखालील माती काढा;काँग्रेस व पारंपरिक मच्छिमारांनी छेडले आंदोलन मालवण दि प्रतिनिधी कोळंब पुलाखालील खाडीतील मातीचा भराव काढण्याच्या मागणीसाठी मालवण मधील काँग्रेस पदाधिकारी व पारंपारिक मच्छीमार यांनी पुलाखाली खाडीच्या पाण्यात उतरून तीव्र आंदोलन छेडले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी नोव्हेंबर मध्ये मातीचा भराव काढण्याचे काम करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याने हे आंदोलन स्थगित करण्यात आले….

Read More

सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे ९ रूग्ण सापडले

*⚡सावंतवाडी दि.२२-:* सावंतवाडी तालुक्यात आज ९ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात ४ तर ग्रामीण भागात ५ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये शहरात सावंतवाडी ३, वैश्य वाडा १ तर ग्रामीण भागात सावरवाड, बांदा, आंबेगाव, माजगाव, शिरशिंगे येथील प्रत्येकी एक – एक रुग्ण सापडला आहे. सद्य…

Read More

हजारो, लाखो रुपयांची बिले काढलात तर ग्राहक ही वीज बिले भरणार कुठून?

भाजप पदाधिकाऱ्यांनी मालवण वीज वितरण अधिकाऱ्यांना घेराव घालत विचारला जाब *⚡मालवण ता.२२-:* महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांनी वीज बिल माफ होणार असल्याची घोषणा केल्यानेच वीज ग्राहकांनी वीज बिल भरलेली नाहीत. त्यामुळे अचानक तुम्ही हजारो, लाखो रुपयांची बिलं काढलात तर ग्राहक ही वीज बिलं भरणार कुठून ? त्यातच वीज बिलाला व्याज कसले लावता ? वीज बिल पाचशे…

Read More

विद्यार्थ्यांसाठी व नरडवे – दिगवळे – नाटळ – दारीस्ते ग्रामस्थांसाठी एस.टी.सेवा सुरू करा

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत वेधले लक्ष *⚡कणकवली ता.२२-:* माध्यमिक विद्यामंदिर कनेडीमधील विद्यार्थ्यांसाठी व नरडवे – दिगवळे – नाटळ – दारीस्ते ग्रामस्थांसाठी एस.टी.बस सेवा सुरू करावी अशी मागणी कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन तथा सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी विभाग नियंत्रक , महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ , विभाग – कणकवली यांच्याकडे…

Read More

दक्षिण भारत जैन सभेच्यावतीने कर्मवीरांची १३४ वी जयंती साजरी

*⚡देवगड ता.२२-:* दक्षिण भारत जैन सभेच्या मध्यवर्ती कार्यालयात रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, सभेचे माजी अध्यक्ष, शिक्षण महर्षी, पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३४ वी पुण्यतिथी संपन्न झाली. सभेचे मुख्यमहामंत्री डॉ. अजित पाटील यांनी कर्मवीरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. सभेचे विभागीय ट्रस्टी श्री. पोपटलाल डोर्ले यांनी दीपप्रज्वलन केले. यावेळी विभागीय महामंत्री . शांतिनाथ नंदगावे तसेंच…

Read More

फोंडाघाट गांगोवाडी येथे ई पिक पाहणी मार्गदर्शन

तहसीलदार रमेश पवार ,माजी कृषी सभापती संदेश पटेल यांची उपस्थिती *⚡कणकवली ता.२२-:* फोंडाघाट गांगोवाडी येथे ई पिक पाहणी मार्गदर्शनपर कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी तहसीलदार रमेश पवार ,जि. प.माजी कृषी सभापती संदेश पटेल, तलाठी जयनवार, महसूल कर्मचारी बाजीराव काशीद,कृषी सहायक अक्षया परब, माजी सरपंच भाई भालेकर, राजन नानचे, मोहन पाताडे, विलास लाड, जया जाधव, ध्रुव गोसावी…

Read More
You cannot copy content of this page