*⚡देवगड ता.२२-:* दक्षिण भारत जैन सभेच्या मध्यवर्ती कार्यालयात रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, सभेचे माजी अध्यक्ष, शिक्षण महर्षी, पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३४ वी पुण्यतिथी संपन्न झाली. सभेचे मुख्यमहामंत्री डॉ. अजित पाटील यांनी कर्मवीरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. सभेचे विभागीय ट्रस्टी श्री. पोपटलाल डोर्ले यांनी दीपप्रज्वलन केले. यावेळी विभागीय महामंत्री . शांतिनाथ नंदगावे तसेंच सुरेश सांगावे, योगेश खोत, जिनेंद्र बुबनाळे यांचेसह शाखान्चे कार्यालयीन सेवक उपस्थित होते.
दक्षिण भारत जैन सभेच्यावतीने कर्मवीरांची १३४ वी जयंती साजरी
