सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे ९ रूग्ण सापडले

*⚡सावंतवाडी दि.२२-:* सावंतवाडी तालुक्यात आज ९ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात ४ तर ग्रामीण भागात ५ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.

यामध्ये शहरात सावंतवाडी ३, वैश्य वाडा १ तर ग्रामीण भागात सावरवाड, बांदा, आंबेगाव, माजगाव, शिरशिंगे येथील प्रत्येकी एक – एक रुग्ण सापडला आहे. सद्य स्थितीत तालुक्यात ५७ रुग्ण सक्रिय आहेत.

You cannot copy content of this page