रुग्णवाहिकेसोबत फोटोसेशन करून कोणीही फुशारक्या मारू नये
शिवसेना गटनेते नागेंद्र परब यांची संजना सावंत आणि रजित देसाई यांच्यावर जोरदार टीका *⚡कुडाळ ता.२९-:* सिंधुदुर्ग जिल्ह्याला एका वर्षभरामध्ये राज्य सरकार व जिल्हा खनिज प्रतिष्ठानमधून पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार दिपक केसरकर व आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून एकूण ३२ रुग्णवाहिका मिळाल्या आहेत, आणि त्याचे संपूर्ण श्रेय हे महाविकास आघाडी सरकारचे आहे, त्यामुळे…
