अडचणीच्या काळात गोकुळला सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने केलेल्या सहकार्याची परतफेड करणार
गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील यांचे आश्वासन;सतीश सावंत यांनी साधला संवाद *⚡कणकवली ता.०२-:* गोकुळ जिल्हा सहकारी दूध संघाच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्ह्याला आमचे नेहमी सहकार्य राहील कुठलीही अडचण आल्यास आम्ही नेहमी आपल्याला सहकार्य करू कारण अडचणीच्या काळात गोकुळ संस्थेला सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने सहकार्य केले आहे .त्यामुळे आपण सुचवलेल्या पर्यायाची लवकरात लवकर अंमलबजावणी करून आपल्याला वेळोवेळी सहकार्य करू असे…
