कुडाळ तालुक्यात सर्वाधिक 42 मी.मी पाऊस
*⚡सिंधुदुर्गनगरी दि.१०-:* जिल्ह्यात गेल्या चौवीस तासात कुडाळ तालुक्यात सर्वाधिक 42 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 18.19 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आजपर्यंत एकूण (4029.4487) मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 10 (3850), सावंतवाडी –…
