आनंद देणाऱ्या छोट्या मोठ्या गोष्टी करत स्वतःचे मानसिक आरोग्य जपावे – सोनाली ओगले

*⚡मालवण ता.११-:* सध्याच्या युगात मानसिक आरोग्य चांगले ठेवणे महत्वाचे बनले आहे. शालेय मुलांचेही मानसिक आरोग्य उत्तम ठेवणे गरजेचे आहे. शालेय मुलांनी स्वतःमधील चांगले गुण ओळखून ते जोपासले पाहिजे. आनंद देणाऱ्या छोट्या मोठ्या गोष्टी करत स्वतःचे मानसिक आरोग्य जपावे असे प्रतिपादन समुपदेशक सोनाली ओगले यांनी मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कुल मध्ये बोलताना केले. जागतिक मानसिक…

Read More

प्रभाग क्रमांक ७ मध्ये लसीकरण मोहीम आली राबवण्यात

नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद… मालवण दि प्रतिनिधी मालवण नगरपरिषद प्रभाग क्र. ७ मध्ये आज कोव्हीशिल्ड लसीकरण मोहिम राबविण्यात आली. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार मालवण शहरात ९ ऑक्टोबर ते १६ ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या प्रभागनिहाय कोव्हीड १९ प्रतिबंधीत लसीकरण मोहीमेअंतर्गत आज प्रभाग क्र ७ मध्ये नगरसेवक आप्पा लुडबे यांच्या आयोजनाखाली कोव्हीशिल्ड लसीकरण मोहीम राबविण्यात आली. या…

Read More

महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदचा मालवणमध्ये फज्जा

मालवण दि प्रतिनिधी लखीमपूर येथील शेतकरी हत्याकांडाच्या निषेधार्थ राज्यात महाविकास आघाडीने आज पुकारलेल्या महाराष्ट्र बंद ला मालवणात थंड प्रतिसाद मिळाल्याने बंदचा फज्जा उडाला. मालवणातील सर्व दुकाने, बाजार व आस्थापने सुरू होती तसेच आठवडा बाजार असल्याने परगावातील व्यापारीही दाखल झाले होते. सर्व काही सुरू असल्याने सकाळी साडे अकरा वाजता महाविकास आघाडी मधील पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यानी…

Read More

सिंधुदुर्ग डाक विभागामार्फत नॅशनल पोस्ट विक म्हणून ११ ते १६ ऑक्टोंबर दरम्यान होणार साजरा

वैभववाडी प्रतिनिधी जागतिक टपाल दिनाचे औचित्य साधूंन सिंधुदुर्ग डाक विभागातर्फे नॅशनल पोस्ट वीक येत्या 11 ते 16 ऑक्टोबर दरम्यान साजरा करण्यात येणार आहे सोमवारी 11 अक्टोबर रोजी संपन्न झालेल्या कार्यक्रमात सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक *दिपक कदम यांच्या टपाल तिकिटाचे उदघाटन ।my stamp। करण्यात आले आहे. दिपक कदम यांनी रंगभूमी आणि चित्रपट सृष्टी साठी दिलेल्या योगदानाबद्दल भारतीय…

Read More

लखीमपूर घटनेचा निषेध करत महाविकास आघाडी सरकारच्या वतीने तहसीलदारांना निवेदन

वैभववाडी प्रतिनिधी ‌उत्तरप्रदेश येथील लखिमपुर घटनेच्या निषेधार्थ सोमवारी महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला आहे. तालुक्यात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकारी यांनी वैभववाडी तहसीलदार यांना निवेदन देऊन या घटनेचा निषेध केला. उत्तरप्रदेश येथील लखीमपुर येथे शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडून ठार मारण्यात आले.या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. तालुक्यात या बंदच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी…

Read More

कासार्डे सिलिका खाण कामगाराचा जंगलात आढळला मृतदेह

*⚡कणकवली ता.१२-:* कासार्डे येथील सिलिका कामगार लालचंद रामू राठोड (वय 45 ,सध्या राहणार रा. कासार्डे देऊलकरवाडी, ता.कणकवली) यांचा मृतदेह आवळेश्वर माळ जंगलात आढळून आला. रविवारी10 ऑक्टोबर रोजी हाताला मुका मार लागल्यामुळे डॉक्टरकडे जाऊन येतो असे सांगून लालचंद घरातून बाहेर पडला होते.ते रात्रभर घरी परतले नाही. त्याचा नातेवाईकांनी शोध घेतला असता लालचंद याचा मृतदेह आवळेश्वर माळ…

Read More

आचरा समुद्रात मासेमारी करणाऱ्या पर्ससीन नौकेला पकडण्यात शीतल गस्ती नौकेस यश

*⚡मालवण ता.११-:* मत्स्य विभागाची गस्ती नौका सुरू होऊनही त्याची फिकीर न करता, दहा वावच्या आतमध्ये पर्ससीन नेट नौकांचे अतिक्रमण सुरुच आहे. रविवारी आचरा येथे समुद्रात साडेनऊ वावात पर्ससीन जाळी टाकून मासेमारी करणाऱ्या एका पर्ससीन नौकेला पकडण्यात मत्स्य विभागाच्या शीतल गस्ती नौकेस यश आले. ही पर्ससीन नौका आचऱ्यातील असून आचरा बंदरातच ती अवरुद्ध करून ठेवली आहे….

Read More

व्यवसायिकांना दादागिरी करून दुकाने बंद करण्याचा निंदनीय

मनसे मालवण तालुकाध्यक्ष विनोद सांडव यांचा टोला *⚡मालवण ता.११-:* उत्तर प्रदेश लखीमपूर येथे शेतकऱ्यांच्या झालेल्या मृत्यूच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारच्यावतीने सोमवारी महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला. मात्र या बंदला कोणताही प्रतिसाद लाभला नाही. मालवणात तर आठवडा बाजारही भरला होता. गोरगरीब व्यवसायाईक बाजारासाठी आले होते. या व्यवसायिकांना दादागिरी करून दुकाने बंद करण्याचा प्रकार शिवसेनेने केला. हा प्रकार…

Read More

असलदेत शेतकऱ्यांना ताडपत्री वाटप

इलेक्ट्रिक टेक्निशियन प्रशिक्षण प्रमाणपत्राचे वितरण *⚡कणकवली ता.११-:* कणकवली तालुक्यातील असलदे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून स्व निधीतून 50 टक्के रक्कम भरून घेत येथील जवळपास 90 शेतकऱ्यांना ताडपत्री वाटप करण्यात आले आहे.1260 रुपये किंमतीची ताडपत्री 630 रुपये भरणा करुन शेतकरी वर्गाला उपलब्ध करून देण्यात आली. यावेळी गेल्या मार्च महिन्यात झालेल्या इलेक्ट्रिक टेक्निशियन प्रशिक्षण प्रमाणपत्राचेही वितरण करण्यात आले आहे. यावेळी…

Read More

नांदगाव येथे इलेक्ट्रिक टेक्निशियन प्रशिक्षण उद्घाटन

कोरोना व विद्यार्थ्यांचा सकस आहार यावरही मार्गदर्शन *⚡कणकवली ता.११-:* नांदगाव ग्रामपंचायतीच्या 14 वा वित्त आयोगाच्या माध्यमातून कौशल्य प्रशिक्षण अंतर्गत जनशिक्षण संस्थान सिंधुदुर्ग यांच्या मार्फत नांदगाव येथील किशोर मोरजकर ट्रस्टच्या सहकार्याने नांदगाव येथील युवकांच्या मागणी नुसार इलेक्ट्रिक टेक्निशियन प्रशिक्षण उद्घाटन. सभापती मनोज रावराणे व जिल्हा परिषद सदस्य संजय देसाई यांच्या उपस्थितीत संपन्न झाले आहे. यावेळी नांदगाव…

Read More
You cannot copy content of this page