फ्लॉवर फेस्टिवलचे दुसरे पर्व संपन्न
बॅ खर्डेकर कॉलेज व इंडियन वुमन सायंटिस्ट असोसिएशन-रोटरॅक्तचा पुढाकार वेंगुर्ला प्रतिनिधी- बॅ.खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्ला, इंडियन वूमन सायंटिस्टअसोसिएशन-कोल्हापूर शाखा, गार्डन्स क्लब कोल्हापूर व रोटरॅक्ट क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘फ्लॉवर फेस्टिवल‘ ह्या एका वर्षाच्या ऑनलाईन कोर्सचे दुसरे पर्व संपन्न झाले. यावेळी ‘फ्लोरल फेस्ट फॉर दसरा‘ या थीमवर आधारित पुष्परचनांची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. यामध्ये…
