मठ गावाच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपा कटिबद्ध…
श्री. मनिष दळवी:मठ गावातील विकासकामासाठी 1 कोटी 75 लाख रुपये निधी.. ⚡वेंगुर्ला ता.०३-: मठ गावातील सहकाऱ्यांच्या माध्यमातून विकासकामासाठी पाठपुरावा सुरु होता. खा. नारायण राणे व पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून मठ गावातील एकूण 8 विकासकामासाठी 1 कोटी 75 लाख रुपये इतका निधी मंजूर झाला आहे. मठ गावाच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध राहील, असे…
