वेंगुर्ल्यात ८ रोजी ‘हर्षदा पुनर्जन्म‘

*⚡वेंगुर्ला ता.०६-:* वेंगुर्ला येथील श्री रामेश्वर मंदिरात सोमवार दि.८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता श्री रामेश्वर दशावतार नाट्य मंडळ वेंगुर्ला यांचा ‘हर्षदा पुनर्जन्म‘ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. आंबा बागायतदार गुरुनाथ वेंगुर्लेकर यांनी हा नाट्यप्रयोग पुरस्कृत केला असून यामध्ये मयुर पवार, तेजस परब, शुभम पवार, अक्षय परब, कौशल नातू, गौरव राऊळ, धीरज घाडी, हर्ष कोचरेकर,…

Read More

यरनाळकर स्मृती एकांकिका ७ जानेवारीपासून

*⚡वेंगुर्ला ता.०६-:* कलावलय, वेंगुर्ला आयोजित स्व.प्रा.शशिकांत यरनाळकर स्मृती एकांकिका स्पर्धा दि.७ ते ९ जानेवारी २०२२ या कालावधीत सिद्धिविनायक मंगल कार्यालय, भटवाडी-वेंगुर्ला येथे सायं.७ ते११ या वेळेत होणार आहेत. स्पर्धेचे हे यंदाचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना १० हजार, ७ हजार, ५ हजार, उत्तेजनार्थ २ संघांना प्रत्येकी १ हजार व कायम स्मृतिचिन्हे व…

Read More

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा स्थलांतरण बैठक आता दुपारी होणार ​​

नगराध्यक्ष समीर नलावडे यांची माहिती *⚡​कणकवली ता.०६-:* गेली अनेक वर्षे स्थलांतरणाच्या मुद्द्यावरून निर्णयाच्या प्रतिक्षेत असलेल्या कणकवली शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या स्थलांतरणाबाबत निर्णायक बैठक ​८ नोव्हेंबर रोजी सकाळी ​११. ३० वाजता कणकवली नगरपंचायत येथे घेण्यात येणार होती. ​​​पण काही कारणास्तव या बैठकीच्या वेळेत बदल करण्यात आला असून, ही बैठक ​८ नोव्हेंबर​ रोजी ​​दुपारी ​२.३० वा….

Read More

अपघातात पाय गमावलेल्या सचिनला सतीश सावंत यांनी दिला आधार

इलेक्ट्रिक शिलाई मशीन करून दिली उपलब्ध *⚡कणकवली ता.०६-:* 2018 साली तोंडवली बावशी येथील युवक सचिन सावंत यांनी अपघातात आपला डावा गमावला व उजव्या पायाला ही अपंगत्व आल्यामुळे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी त्याला स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा यासाठी इलेक्ट्रिक शिलाई मशीन उपलब्ध करून दिली.यावेळी आमदार वैभव नाईक, शिवसेना नेते संदेश पारकर, तालुकाप्रमुख शैलेश भोगले ,नगरसेवक…

Read More

पेंडूर सातवायंगणी येथे १३ व १४ नोव्हेंबर रोजी दीपावली शो टाईम स्पर्धा

ॐकार युवक कला क्रीडा मंडळाच्यावतीने विविध स्पर्धांचे आयोजन *⚡वेंगुर्ले ता.०६-:* वेंगुर्ला तालुक्यातील पेंडूर सातवायंगणी येथील ॐकार युवक कला क्रीडा मंडळाच्यावतीने सातवायंगणी येथील श्रीदेव ब्राह्मण स्थळा नजीक शनिवार १३ व रविवार १४ नोव्हेंबर रोजी दीपावली शो टाईम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवसीय कालावधीत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. शनिवार १३ नोव्हेंबर रोजी रात्री…

Read More

दिवाळी निमित्त सावंतवाडी आगारातून जादा गाड्या…

आगार प्रमुख वैभव पडोळे यांची माहिती… सावंतवाडी : दिवाळीनिमित्त ६ ते ८ नोव्हेंबर या कालावधीत सावंतवाडी-पुणे जादा एसटी गाड्या सोडण्यात आल्या आहेत, अशी माहिती आगारप्रमुख वैभव पडोळे यांनी दिली. यात सायंकाळी ६.४५ वाजता सावंतवाडी – पुणे निगडी आंबोलीमार्गे (वातानुकूलित), सायंकाळी ६ वाजता सावंतवाडी – पुणे निगडी आंबोलीमार्गे, सायंकाळी ७.३० वाजता सावंतवाडी – पुणे निगडी आंबोली…

Read More

८ नोव्हेंबर रोजी घावनळे येथे शिवसेना कुडाळ तालुक्याचा मेळावा

*⚡कुडाळ ता.०५-:* शिवसेना कुडाळ तालुक्याचा तालुका मेळावा सोमवार दि. ८ नोव्हेंबर २०२१ रोजी सायंकाळी ६ वाजता घावनळे येथे खा. मा. विनायकजी राऊत, पालकमंत्री मा. उदयजी सामंत, आमदार मा वैभवजी नाईक, संपर्क प्रमुख मा. अरुणभाई दुधवडकर, जिल्हा बँक अध्यक्ष मा. सतीश सावंत, युवानेते मा. संदेश पारकर, जिल्हाप्रमुख मा. संजय पडते, जान्हवी सावंत, मंदार शिरसाट, नागेंद्र परब,…

Read More

आजगाव भोमवाडी येथे ७ नोव्हेंबरला रक्तदान शिबिराचे आयोजन

*⚡सावंतवाडी ता.०५-:* आजगाव भोमवाडी येथे ७ नोव्हेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.वेताळेश्वर मित्रमंडळ आजगांव, भोमवाडी आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, शाखा – सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी शाळा, भोमवाडी, आजगांव येथे ७ नोव्हेंबर रोजी सकाळी ८:३० ते दुपारी १२:३० या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शासनाने घालून दिलेल्या कोरोना प्रतिबंधक नियमांचे…

Read More

गायक स्वप्नील गोरे व दिव्या शेवडे यांच्या नाट्यगीत गायनाने सजली नवरंगची पहाट

नवरंगचा पाडवा पहाट संगीत प्रेमींच्या उपस्थितीत संपन्न *⚡सावंतवाडी ता.०५सहदेव राऊळ-:* ‘नवरंग’ च्या वतीने आयोजित ‘पाडवा पहाट’ ची पहाट गायक स्वप्नील गोरे व गायिका दिव्या शेवडे यांच्या सुमधुर नाट्यगीत गायनाने असंख्य संगीतप्रेमींच्या उपस्थितीत सजली. एकापेक्षा एक सरस नाट्यगीत सादर करून दोन्ही गायकांनी रसिकांची वाहवा मिळवली. दिवाळी पाडव्यानिमित्त दरवर्षी नवरंगच्यावतीने ‘पाडवा पहाट’ हा हा संगीतमय कार्यक्रम आयोजित…

Read More

राष्ट्रवादीच्या सिंधुदूर्ग जिल्हा युवती अध्यक्षपदी सौ. सावली पाटकर यांची नियुक्ती

राष्ट्रवादी च्या नेत्या अर्चना घारे परब यांच्या हस्ते नियुक्ती पत्र *⚡सावंतवाडी ता.०५-:* राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा युवती काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी सौ. सावली सचिन पाटकर यांची नियुक्ती आज करण्यात आली असून, याबाबतचे नियुक्ती पत्र माजी राज्यमंत्री प्रविण भोसले व विधानसभा मतदारसंघ अध्यक्षा अर्चना घारे परब यांच्या हस्ते देण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत, माजी राज्यमंत्री प्रविण…

Read More
You cannot copy content of this page