कणकवली नगरपंचायतच्या डीपी प्लॅन ड्रोन सर्व्हेला 8 नोव्हेंबर पासून सुरुवात होणार
*⚡कणकवली ता.०७-:* कणकवली नगरपंचायतच्या सुधारित शहर विकास आराखड्याचा ड्रोन सर्व्हे 8 नोव्हेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे. गेले चार दिवस पावसाचे वातावरण असल्यामुळे सोमवार 8 नोव्हेंबर पासून 10 नोव्हेंबर पर्यत हा सर्व्हे करण्यात येणार आहे. या ड्रोन सर्व्हे करिता नियुक्त करण्यात आलेल्या टंडन अर्बन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी मार्फत हा सर्व्हे सुरू करण्यात येणार आहे….
