*⚡सिंधुदुर्ग ता.०७-:* रत्नागिरी- सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार विनायक राऊत हे उद्या सोमवार दिनांक ८ नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असून, सकाळी ११ वाजता पणदूर येथील सविता आश्रम येथे भेट देणार आहेत. सकाळी ११:३० वाजता आंब्रड येथे विविध कामांची भूमिपूजन करणार असून, दुपारी १:३० वाजता आंब्रड येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत. दुपारी ३ वाजता पोखरण येथे विकासकामांची भूपिपुजने करणार आहेत. दुपारी ३:३० वाजता पोखरण येथील कुसबे येथील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. तर सायंकाळी ६ वाजता घावनळे येथे कार्यकर्त्यांचा मेळावा आणि पक्ष प्रवेश कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
खासदार विनायक राऊत उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर
