एस टी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरूच
मालवणात एस टी कर्मचारी भूमिकेवर ठाम मालवण : (प्रतिनिधी) एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलनीकरण व्हावे यासह इतर मागण्यांसाठी कालपासून राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांनी छेडलेले कामबंद आंदोलन आज दुसऱ्या दिवशीही सुरू होते. या आंदोलनात मालवणातील एसटी चालक वाहक यासह सर्व कर्मचारी सहभागी झाले असून आमच्यावर कारवाई झाली तरी बेहत्तर, मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची आक्रमक…
