तळेबाजार येथे बँक ऑफ इंडिया ए टी एम सेवा सुरू करा…

मनसेची शाखाधिकारी यांच्याकडे मागणी *⚡देवगड ता.१४-:* तळेबाजार बँक ऑफ इंडिया एटीएम सेवा सुरू करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेने मार्फत शाखाधिकारी तळेबाजार यांचेकडे लेखी पत्राद्वारे करण्यात आली आहे. यावेळी सुमित तेली, समीर कदम,विशाल मिराशी,प्रतीक मुळम,वैभव मल्हार उपस्थित होते. पत्रात नमूद केल्याप्रमाणे,तालुक्यातील तळेबाजार येथे फक्त स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेचे एकच एटीएम असून तेही काही…

Read More

वाचनसंस्कृती वाढवून प्रत्येकाने आपल्या ज्ञानाच्या कक्षा समृद्ध कराव्यात:रामचंद्र आंगणे

*⚡कणकवली ता.१४-:* महाराष्ट्र शासनाने पुस्तकांचे गाव म्हणून सातारा जिल्ह्यातील भिलार गाव निर्माण केल आहे. त्याच धर्तीवर वाडी तिथे वाचनालय निर्माण करून सिंधुदुर्गातील पोखरण गावाने अनोखा उपक्रम भारताच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने गावामध्ये प्रत्येक वाडीमध्ये वाचनालय सुरू केला आहे. पोखरण गावचे सुपुत्र माजी पोलीस कमिशनर शरद नारायण सावंत यांनी पोखरण…

Read More

निवडणूक आयोगातर्फे मतदार यादी पुनर्नीरीक्षण सुरु

श्रीकांत देशपांडे यांनी कुडाळ येथे पत्रकार परिषदेत दिली माहिती *⚡कुडाळ ता.१४-:* यापुढे होणाऱ्या सर्व निवडणुकांसाठी येत्या ५ जानेवारीला प्रसिद्ध होणारी मतदार यादी अंतिम राहणार आहे. त्यापूर्वी १ ते ३० नोव्हेंबर या दरम्यान मतदानाविषयी हरकती, दावे तसेच नवमतदार नोंदणी करणे आवश्यक असून त्यसाठी निवडणूक आयोगाने मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रमाला सुरुवात केली आहे, अशी माहिती राज्याचे मुख्य…

Read More

मांगराच्या पडवीत सुरू असलेल्या तीन पत्ती जुगार अड्ड्यावर कणकवली पोलिसांनी धाड

सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त ;रोख रक्कमेसह 2 मोटरसायकल जप्त *⚡कणकवली ता.१४-:* कणकवली तालुक्यातील दारुम ओझरम माळवाडी येथील मांगराच्या पडवीत तीन पत्ती जुगार अड्ड्यावर कणकवली पोलिसांनी धाड टाकून रोख रक्कमेसह 1 लाख 26 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. 5 आरोपींवर महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम 12 ( अ ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दारुम ओझरम माळवाडी…

Read More

वय झाल्याने अनारोजीन लोबो यांचे शब्दावरील वर्चस्व राहिलेले नाही

भाजप शहराध्यक्ष अजय गोंदावळे यांची टीका *⚡सावंतवाडी ता.१४-:* ज्येष्ठ नगरसेविका सौ आनारोजीन लोबो यांचे आता वय झाले असून, त्याचे शब्दावरचे वर्चस्व हळू हळू कमी होत चालल्याने, त्यांची बुद्धी भ्रष्ट होत चालली असू, त्या बेताल वक्तव्य करत असल्याची टीका भाजप शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. यावेळी ते पुढे म्हणाले आहेत की, सद्य परिस्थितीत…

Read More

मनामनातलं अभिवाचन-खिडकी कार्यक्रमातुन प्रदीप कबरे यांनी रसिकांना ठेवले खिळवून

प्रदीप कबरे यांचा ॲड. देवदत्त परुळेकर यांच्या हस्ते सत्कार मालवण दि प्रतिनिधी बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण ,संचलित सानेगुरुजी वाचन मंदिर आणि स्वराध्या फाउंडेशन मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लेखक दिग्दर्शक आणि अभिनेते प्रदीप कबरे यांचा मनामनातलं अभिवाचन- खिडकी हा कार्यक्रम बॅ. नाथ पै सेवांगणच्या दादासाहेब शिखरे सभागृह येथे पार पडला. या कार्यक्रमाचा हा रौप्य…

Read More

भालचंद्र मेस्त्री यांच्या नाट्य व कला प्रवासावर आधारित “मेस्त्री गुरुजी” पुस्तकाचे प्रकाशन

*⚡कणकवली ता.१४-:* कोविड निर्बंध शिथिल झाल्यावर कणकवली येथे नाटकांमध्ये स्त्री पात्र साकारणाऱ्या भालचंद्र मेस्त्री गुरुजी यांनी लिहिलेल्या नाट्य आणि कला प्रवासावर आधारित “मेस्त्री गुरुजी” या पुस्तकाचे प्रकाशन जेष्ठ रंगकर्मी डॉ. राजेंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी हे पुस्तक लिहिताना लेखकाने आशयाचे भान ठेवत अत्यंत ओघवत्या शैलीमध्ये काही दशकांपूर्वीच्या कोकणातील नाट्य चळवळ वाचकांना उपलब्ध केल्याचे…

Read More

देवगड आगारात संप सुरूच

कामावर रुजू न होण्याचा कामगारांचा निर्धार *⚡देवगड ता.१४-:* रापम महामंडळाच्या देवगड आगारातील सर्व कर्मचारी प्रामुख्याने चालक वाहक,यांत्रिक कर्मचारी ,वहातुक नियंत्रक,लिपिक यांनी गेली सात दिवस सुरू ठेवलेला संप रविवारी देखील सुरू असून या संपातील कामगारांना कामावर रुजू होण्याच्या सूचना आल्याचे कळते परंतु कामगार वर्गाने एकजूट दाखवीत कामावर रुजू न होण्याचा निर्णय घेतला असल्याचे कळते.दरम्यान वाडातर येथील…

Read More

असलदे दिवीजा वृद्धाश्रमाला जीवनावश्यक वस्तू

*⚡कणकवली ता.१४-:* वृद्धाश्रमातील वृद्धांना मदतीसाठी दात्यांनी पुढे येणे आवश्यक आहे. निराधारांसह वृद्धांची सेवा करणाऱ्या वृद्धाश्रमातील कर्मचाऱ्यांचे कौतूक करावे तेवढे थोडेच आहे. अशा वृद्धांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यासाठी वृद्धाश्रमाला विविध माध्यमातून मदत देण्याबरोबरच सर्वांनी वृद्धांसाठी वेळ देत त्यांच्यासोबत वेळ घालविण्याचा प्रयत्न करावा, असे प्रतिपादन देवगडचे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी असलदे येथे केले असलदे येथील स्वस्तीक फाउंडेशनच्या…

Read More

पद्मश्री परशुराम गंगावणे यांचा पंचक्रोशी ठाकर समाज कणकवलीने केला सत्कार

*⚡कणकवली ता.१४-:* सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र, पिंगुळी येथील ठाकर लोककलाकार परशुराम गंगावणे यांना केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मान केला आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते परशुराम गंगावणे यांना दिल्ली येथे हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. पंचक्रोशी ठाकर समाज कणकवलीच्या वतीने पद्मश्री परशुराम मामा यांचा भव्य सत्कार कणकवली तालुक्याच्या वतीने करण्यात आला. त्या वेळी तालुकाध्यक्ष अमित ठाकूर…

Read More
You cannot copy content of this page