ओझर विद्यामंदिरच्या हिरक महोत्सवानिमित्त विविध स्पर्धा

*⚡मालवण ता.१५-:* मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण सहाय्यक समिती संचलित ओझर विद्यामंदिर कांदळगाव या प्रशालेच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त विधार्थ्यांसाठी दोन गटामध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. ८ डिसेंबर रोजी बुद्धिबळ स्पर्धा सकाळी १० वाजता होणार आहे. १४ डिसेंबर रोजी भावगीत व भक्तीगीत गायन स्पर्धा सकाळी १०.३० ते १२.३० या वेळेत होणार आहे. त्याच दिवशी…

Read More

*आंबोली गाव कमिटी अध्यक्षपदी कोजमा डिसोझा

*⚡आंबोली ता.१५-:* काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते कोजमा डिसोजा यांची आंबोली काँगेस गाव कमिटी अध्यक्षपदी निवड करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांच्या उपस्थितीत आंबोली येथे त्यांच्या निवासस्थानी नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी जिल्हा काँग्रेसचे प्रवक्ते इर्शाद शेख, सावंतवाडी तालुका काँग्रेस अध्यक्ष महेंद्र सांगेलकर, तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष समीर वंजारी, सचिदानंद बुगडे, मोसिम मुल्ला, बबन…

Read More

शहरातील विविध समस्यांबाबत राष्ट्रवादीने घेतली मुख्याधिकारी महापात्रा यांची भेट…

तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्या नेतृत्वाखाली वेधले विविध विषयांवर लक्ष सावंतवाडी : शहरातील समस्यांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी सावंतवाडीच्या पदाधिकाऱ्यांनी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर यांच्या नेतृत्वाखाली मुख्याधिकारी संजीता महापात्रा यांची भेट घेतली. मुख्याधिकारी यांना उद्घाटने केलेले शहरातील प्रकल्प बंदावस्थेत असून प्रशासनाचा निधी खर्च करून त्याचा लाभ नागरिकांना घेता येत नसल्याबाबत विचारणा केली. तर स्विमिंगपूलच्या झालेल्या…

Read More

दुहेरी हत्याकांड प्रकरणी १५ दिवसात आरोपीच्या मुसक्या आवळणाऱ्या पोलिसांचे राष्ट्रवादीकडून अभिनंदन…

सावंतवाडी : शहरातील वृद्ध महिलांच्या खुनासह मागील खुन्याचा शोध न लागल्यान पोलीसांवर टीका होत होती. याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माध्यमातून त्या वृद्ध महिलांच्या खुन्याचा शोध घेण्याबाबत निवेदन दिल होत. शनिवारी रात्री या खुन्याचा शोध घेण्यात आला. या खुन्याच्या शोधासाठी दिवाळी सणात देखील सलग दोन आठवडे पोलीस खुन्याच्या शोध घेण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेत होते. कोणत्याही प्रकारचा पुरावा नसल्यान खुन्याच शोध घेण…

Read More

बडी बडी बाते, वडापाव खाते

भाजप युवा नेते विशाल परब यांचा खा राऊत यांच्यावर टीका;विकासाच्या मुद्द्यावर बोलत नसल्याचेही केली टीका *⚡कुडाळ ता.१५-:* रत्नागिरी – सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक खासदार होऊन गेलेत परंतु, खासदार विनायक राऊत हे कधीच विकासाच्या मुद्द्यावर बोलत नाहीत. बडी बडी बाते आणि वडापाव खाते अशी त्याची अवस्था असल्याची टीका भाजप युवा नेते विशाल परब यांनी लेमन ग्रास येथे…

Read More

दुहेरी हत्याकांडाच्या आरोपीला जेरबंद करणाऱ्या सावंतवाडी पोलिसांचे मनसेने केले अभिनंदन

*⚡सावंतवाडी ता.१५-:* शहरातील दुहेरी हत्याकांडाचा योग्य तपास करून आरोपींला जेरबंद केल्याप्रकरणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांचे अभिनंदन केले.मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपअधीक्षक डॉ नितीन कटेकर व सावंतवाडी पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांची भेट घेतली. दुहेरी हत्याकांडात पोलिसांनी विलक्षण चातुर्याने व जबरदस्त शिताफीने आरोपीला जेल बंद केले. अधिकाऱ्यांनी केलेली कामगिरी कौतुकास्पद…

Read More

महागाईच्या विरोधात काँग्रेस 19 रोजीकणकवली शहरात काढणार पदयात्रा

काँग्रेसची जनजागरण मोहीम व कणकवली कार्यालयाचे होणार उद्घाटन *⚡कणकवली ता.१५-:* स्व. इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त १९ नोव्हेंबरला २०२१ रोजी कणकवली तालुक्यात तालुका व शहर काँग्रेसच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हाचे प्रभारी विनायक देशमुख, सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष बाळा गावडे व सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस पदाधिकारी यांच्या उपस्थितीत कणकवली तालुका कार्यालयाचे उद्घाटन करण्यात…

Read More

वाभवे वैभववाडी नगरपंचायतीचे आरक्षण जाहीर

*⚡वैभववाडी ता.१५-:* वाभवे वैभववाडी नगरपंचायतीचे आरक्षण जाहीर करण्यात आली असून ते पुढीलप्रमाणे आहे.वाभवे – वैभववाडी नगरपंचायत ता. वैभववाडी* सार्वत्रिक निवडणूक २०२१*आरक्षण सोडत कार्यक्रम* *१) प्रभाग क्र.१* – महिला *२) प्रभाग क्र.२* – महिला *३) प्रभाग क्र.३* – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला *४) प्रभाग क्र. ४* – महिला *५) प्रभाग क्र.५* – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला…

Read More

पालकमंत्री उदय सामंत उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

*⚡सिंधुदुर्गनगरी ता.१५-:* राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे दि. 16 नोव्हेंबर 2021 रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. सोमवार दि. 15 नोव्हेंबर 2021 रोजी रात्री 7.30 वा. शासकीय विश्रामगृह, ओरोस येथे आगमन व राखीव. मंगळवार दि. 16 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी कार्यालय…

Read More

कणकवली तालुका पेन्शनर्स संघटनेची २० नोव्हेंबर रोजी सभा

*⚡कणकवली ता.१५-:* कणकवली तालुका पेन्शनर्स असोसिएशनची सभा शनिवार दि . २० नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ठीक १०.३० वाजता कणकवली पोलीस स्टेशन नजिक पेन्शनर्स भवनमध्ये आयोजित केली आहे. हयातीचे दाखले आपापल्या बँकात त्वरीत द्यावेत तसेच पेन्शनविषयी पेन्शनर्सच्या काही समस्या असल्यास त्या लिखित स्वरूपामध्ये आणाव्यात , असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष प्रा . महेंद्र नाटेकर व सचीव बी.आर.जामदार…

Read More
You cannot copy content of this page