*⚡कणकवली ता.१५-:* कणकवली तालुका पेन्शनर्स असोसिएशनची सभा शनिवार दि . २० नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ठीक १०.३० वाजता कणकवली पोलीस स्टेशन नजिक पेन्शनर्स भवनमध्ये आयोजित केली आहे. हयातीचे दाखले आपापल्या बँकात त्वरीत द्यावेत तसेच पेन्शनविषयी पेन्शनर्सच्या काही समस्या असल्यास त्या लिखित स्वरूपामध्ये आणाव्यात , असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष प्रा . महेंद्र नाटेकर व सचीव बी.आर.जामदार यांनी केले आहे .
कणकवली तालुका पेन्शनर्स संघटनेची २० नोव्हेंबर रोजी सभा
