वाभवे वैभववाडी नगरपंचायतीचे आरक्षण जाहीर

*⚡वैभववाडी ता.१५-:* वाभवे वैभववाडी नगरपंचायतीचे आरक्षण जाहीर करण्यात आली असून ते पुढीलप्रमाणे आहे.वाभवे – वैभववाडी नगरपंचायत ता. वैभववाडी* सार्वत्रिक निवडणूक २०२१*आरक्षण सोडत कार्यक्रम* *१) प्रभाग क्र.१* – महिला *२) प्रभाग क्र.२* – महिला *३) प्रभाग क्र.३* – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला *४) प्रभाग क्र. ४* – महिला *५) प्रभाग क्र.५* – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला *६) प्रभाग क्र.६* – अनुसूचित जाती खुला प्रवर्ग *७) प्रभाग क्र.७* – सर्वसाधारण (खुला) *८) प्रभाग क्र.८* – सर्वसाधारण (खुला) *९) प्रभाग क्र. ९*- अनुसूचित जाती महिला *१०) प्रभाग क्र. १०*- सर्वसाधारण (खुला) *११) प्रभाग क्र. ११*- अनुसूचित जमाती महिला *१२) प्रभाग क्र. १२* – सर्वसाधारण (खुला) *१३) प्रभाग क्र. १३* – सर्वसाधारण (खुला) *१४) प्रभाग क्र. १४* – महिला *१५) प्रभाग क्र. १५* – नागरिकांचा मागास प्रवर्ग *१६) प्रभाग क्र. १६*- नागरिकांचा मागास प्रवर्ग *१७) प्रभाग क्र. १७* – महिला

You cannot copy content of this page