निवडणूक लढविण्यास तयारी करण्याचा काँग्रेस बैठकीत निर्णय

काँग्रेसची तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली बैठक *⚡सावंतवाडी ता.१६-:* आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने लढण्यास सज्ज ठेवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात यावेत. त्यादृष्टीने तयारी करावी, असा निर्णय काँग्रेसच्या पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान प्रदेश काँग्रेसच्या सूचनेनुसार तालुक्यामध्ये पुढील पंधरा दिवसात सभासद नोंदणीचा शुभारंभ आणि केद्र सरकारच्या महागाई विरोधात जनजागरण…

Read More

खा.सुप्रिया सुळे उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर

मालवण दि प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे या दि. १७ नोव्हेंबर रोजी मालवण दौऱ्यावर येत असून या दौऱ्यात त्या मालवणच्या किल्ले सिंधुदुर्ग तसेच मालवण मेढा येथील जय गणेश मंदिराला भेट देणार आहेत. खास. सुप्रियाताई सुळे या प्रथमच मालवण दौऱ्यावर येत असल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रियाताई सुळे या मालवण…

Read More

पावसाने फिरविले तुळशी विवाह तयारीवर पाणी

वाहतूक सुद्धा ठप्प:विजेचे पोल कोसळले वेंगुर्ले : वेंगुर्ले मध्ये आज आलेल्या अचानक पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. घरोघरीं होणाऱ्या तुलसी विवाहावर पावसाचे सावट आहे. दरम्यान वेंगुर्ले कुडाळ या मुख्य रस्त्यावर मठ येथे झाडे पडल्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. मठा मध्ये चक्रीवादळ झाल्यामुळे रस्त्यावर झाडे पडून वाहतूक ठप्प तर विजेचे पोल पडून व घरांचेही नुकसान…

Read More

मनोरंजन वेबसिरीज चॅनेलचे प्रमोशन

हिंदी ओटीटी प्लॅटफॉर्मवर सुद्धा मजल मालवण दि प्रतिनिधी हल्लीच्या आधुनिक युगात ओटीटी फ्लॅटफॉर्मद्वारे प्रसारित होणाऱ्या वेबसिरीज मध्ये होणारा अश्लीलतेचा भडिमार बाजूला सारून केवळ मनोरंजन हा हेतू ठेवून सर्व स्तरातील माणसे वेबसिरीज पाहू शकतील अशा रापची ओरिजनल्स या वेबसिरीज चॅनलचे प्रमोशन नुकतेच चॅनेलचे मुंबई जोगेश्वरी बेहरामबाग सिग्नल, रेंज हाइट बिल्डिंग येथे करण्यात आले. या चॅनेल द्वारे…

Read More

हंडी कालिका मंदिरात १८ रोजी त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव

मालवण दि प्रतिनिधी मालवण तालुक्यातील हडी येथील ग्रामदेवता श्री देवी कालिका मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे त्रिपुरारी पौर्णिमा उत्सवानिमित्त दि १८ नोव्हेंबर रोजी विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत हडी खालचीवाडी येथील श्री देवी कालिका मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे ५ वा. देवीच्या मंगल स्नानाने कार्यक्रमाची सुरुवात, ७ वा….

Read More

बांदा शहराला मुसळधार पावसाने झोडपले

*⚡बांदा ता.१६-:* बांदा शहराला आज सायंकाळी मुसळधार अवकाळी पावसाने झोडपून काढले. आज सलग चौथ्या दिवशी पाऊस कोसळल्याने याचा फटका काजू बागायतदाराना मोठ्या प्रमाणात बसला आहे. अचानक पाऊस सुरू झाल्याने व्यापाऱ्यांसह ग्राहकांची एकच तारांबळ उडाली. शहरात आज दुपार पासूनच पावसाचे वातावरण होते. बांदा शहरासह ग्रामीण भागात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. बांदा दशक्रोशीत काजू कलमांना…

Read More

कॅन्सरग्रस्त युवकाला आभाळमाया व्हाट्सएप ग्रुपची मदत

*⚡मालवण ता.१६-:* मालवण तालुक्यातील वराड- सावरवाड येथील अक्षय फाटक या युवकाला दुर्धर अशा ब्लड कॅन्सर आजाराचे निदान झाल्यावर त्याच्या उपचारासाठी लागणाऱ्या निधीची पूर्तता करण्यासाठी समाजातील विविध घटकांतून आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले होते. कट्टा पंचक्रोशीतील आभाळमाया या व्हाट्सएप ग्रुपने मदतीचे आवाहन करून आपल्या मित्रपरिवारातर्फे २ लाख ४२ हजार १९० रुपये एवढी मदत करण्यात आली आहे….

Read More

श्री आत्मेश्र्वर मंदिर कलशारोहण समारंभ १८ नोव्हेंबरला होणार संपन्न

सावंतवाडी सावंतवाडी शहरातील माठेवाडा भागातील ऐतिहासिक श्री देव आत्मेश्वर मंदिर कलशारोहण समारंभ गुरुवार दिनांक 18 नोव्हेंबर रोजी संपन्न होणार असून या कार्यक्रमाचा व महाप्रसादाचा लाभ सर्व भाविकांनी घ्यावा असे आवाहन माठेवाडा मित्र मंडळ व श्री देव आत्मेश्वर स्थानिक सल्लागार उपसमिती यांनी केले आहे या मंदिराचा कलशारोहण समारंभ प्रसंगी विविध कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले आहे…

Read More

तालुक्यातील प्रमुख रस्त्यांची वाताहत अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे…

भाजप पदाधिकाऱ्यांचे आरोप वैभववाडी प्रतिनिधी तालुक्यातील प्रमुख रस्त्यांची वाताहत अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे झाली आहे. अधिकारी हे ठेकेदारांचे वकील बनले आहेत. त्यांना वकिली करण्यात जास्त रस आहे. त्यांना साधा मैलकुली ऐकत नाही. हे अधिकारी महाशय खुर्चीवर बसण्यास लायक नाहीत. असे गंभीर आरोप वैभववाडी भाजपा पदाधिकाऱ्यांनी करत बांधकामच्या अधिकाऱ्यांना बैठकीत सळो कि पळो करून सोडले. ऊस शेतकरी महेशकाका…

Read More

नेरूर घाडीवाडा ग्रामस्थानी छेडले आंदोलन

सिंधुदुर्गनगरी ता १६ नेरूर घाडीवाडा येथे जाण्यासाठी कायमस्वरूपी रस्ता मिळावा या प्रमुख मागणीसाठी नेरुर घाडीवाडा येथील ग्रामस्थानी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले.तर जोर जोरात घोषण देत प्रशासनाचे लक्ष वेधले. कुडाळ तालुक्यातील नेरूर ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात असलेल्या घाडीवाडी येथे घाडी समाजाची ४० ते ५० घरे असून या वाढीची एकूण लोकसंख्या २५५ हुन अधिक आहे. सर्वांचे हित…

Read More
You cannot copy content of this page